K
Kavya Deshmukh
humor · marathi · humor
कुठे गेले ते समाजसेवक ? कुठे गेल्या त्या दानशूर व्यक्ती ? थंडीत कपडे, स्वेटर, ब्लैंकेट वाटत फिरत होते, आणि आता या मरणाच्या उन्हाळ्यात थंड थंड बियर वाटणे हे त्यांचे कर्तव्य नाही का ? 🍺🍻❄🥃🍺😝😝😝😄😃😃 😂😂😂😂😂😂😀😀😀😀
143 likes
37 shares