V
Vanya Reddy
social · marathi · social
कुठे गेले ते समाजसेवक ? कुठे गेल्या त्या दानशूर व्यक्ती ? थंडीत कपडे, स्वेटर, ब्लैंकेट वाटत फिरत होते, आणि आता या मरणाच्या उन्हाळ्यात थंड थंड बियर वाटणे हे त्यांचे कर्तव्य नाही का ? 🍺🍻❄
213 likes
55 shares