Back to feed
A
Aadhya Mishra Good_Morning · Marathi · Life

*कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती* *आहे!* *नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी* *आहे?* *जो कर्म जाणतो त्याला* *कोणताही धर्म जाणण्याची* *जरुरी नाही,* *पाप विचारात असतं, शरीरात* *नाही!* *आणि गंगा शरीर धुते, विचार* *नाही!* 🌹 *शुभ प्रभात*🌹

178 likes 9 shares
WhatsApp