V
Vihaan Joshi
love · marathi · romantic
कुठून करावी सुरवात समजतच नाही.... सोडली साथ शब्दांनी बघ ना काही केल्या कविता जुळतच नाही... आठवले मी तुझे हसणे आणि मृगनयनी डोळे... आठवले मी तुझे सौंदर्य तरीही नाहीच शब्द जुळले कोठे हरवलेत हे शब्द आता कळेनाच काही... तुझ्याशिवाय दुसरं मला सुचतच नाही... हरवलेल्या शब्दांना तुच आता साद दे... नकळत का होईना बनलेल्या या कवितेला तुच आता दाद दे.... 💝💝💝💝1💝💝💝💝
103 likes
39 shares