Back to feed
I
Ishaan Agarwal Life · Marathi · General

कुठल्याही नात्याची खोली प्रसंग आल्यावरच कळते नेहमीची पायाखालची वाटही कधी आडवाटेला वळते

246 likes 40 shares
WhatsApp