Back to feed
J
Jiya Iyer Good_Morning · Marathi · Life

*कडू औषध आपण* *लगेच गिळून टाकतो* *पण गोड चॉकलेट हळूहळू खातो.. 🍫* *असंच आयुष्यातले* *वाईट क्षण लगेच विसरा* *आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!* *GOOD Morning* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

143 likes 47 shares
WhatsApp