Back to feed
A
Asha Yadav humor · marathi · humor

कडक जोक ............ "पक्या" बस मधे उभा होता..; .अचानक "ब्रेक" लागल्यामुळे समोरच्या "मुलीवर" जाउन पङला..,😧 . "मुलगी: "नालायका, काय करतोस...?😡 "पक्या - "ङिप्लोेमा", तु काय करतेस...😆✨😝😂😂😂😂

68 likes 89 shares
WhatsApp