Back to feed
A
Asha Iyer humor · marathi · humor

कडक जोक😎😎 👩मुलगी:-माझा📱मोबाईल आईजवळ असतो. 👦 मुलगा- मी फोन केला तर तु पकडली जाणार नाही ना?... 👩 मुलगी:- तुझा नंबर बँटरी लो नावाने सेव्ह केला आहे 😂😂😂 जेंव्हा कधी तुझा फोन येतो तेंव्हा आई म्हणते हे घे चार्जिंगला लाव मुलगा जागेवर खाली कोसळला💃 😂😂😂😂😂😂😂

256 likes 76 shares
WhatsApp