Back to feed
N
Nisha Nair humor · mixed · humor

😀 कडक जोक 😀 👲💃💂३ मित्र 🍺दारू पिउन झाल्यावर 🚄रिक्षा जवळ येतात. रिक्षा Driver ला माहिती असत कि हे तिघे पिलेले आहेत ...🍻😜🍻 तो फ़क़्त इंजिन चालू करतो, बंद करतो आणि म्हणतो" आपण पोहचलो"😜 💃 पहिला मित्र त्याला पैसे देतो.💰 💂 दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.👏 👲 तिसरा त्याच्या कानाखाली वाजवतो ..👋..😡 रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते तिसऱ्याला कळाल.....😩 पण तरी तो विचारतो "का मारल" 👲 तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा हळू चालव .😂😎😂😝😝😝😂 😂😩😩😩😩😩😩😩

258 likes 74 shares
WhatsApp