Back to feed
K
Kabir Rao humor · mixed · humor

कडक जोक :- हसणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक. 👉🏻👌🏻शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल?👈🏻 Pakya : सोपे आहे गुरुजी, रामाच्या उलटे करा काय झाले 👉🏻""मारा....""👈🏻 आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे? 👉🏻"" पीटो...."""👈🏻 आता पीटो च्या उलटे करा 👉🏻""टोपी....""👈🏻 आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय म्हणतात? 👉🏻""क्याप.....""👈🏻 आता क्याप च्या उलटे करा 👉🏻""पक्या......""👈🏻 म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!😆😆😆 मास्तर अजूनही बेशुद्ध आहेत... ! आणि पक्या आज ईंजिनीअरआहे.😜😜😜😫😫😫😫😆😂😂😂😂 लय भारी!!

108 likes 22 shares
WhatsApp