Back to feed
M
Manav Mishra humor · hindi · humor

कडक्क उन्हाळा शितल करण्यासाठी घरी करता येईल असा सोपा उपाय...😜 एक चमचा आल्याचा रस, एक चमचा लिंबाचा रस चांगले मिसळून मोठ्या बाटलीत घ्या ,थोडे सैंधव घाला आणि बाटली पाण्याने भरून ,बंद करून चांगली हलवून घ्या. फ्रीज उघडून त्यातील बीअर ची बाटली काढून, त्या जागी ही बाटली ठेवा आणि फ्रीज घट्ट बंद करा. बीअर ची बाटली उघडून तोंडाला लावा व शांत बसा. दहाच मिनिटात उन्हाळ्यात ही शीतलता जाणवू लागेल. ☺☺😆😆😆😂😂

214 likes 74 shares
WhatsApp