Back to feed
N
Navya Deshmukh Good_Morning · Marathi · Good_Morning

*कडूनींबाची चूक नाही की तो कडू आहे,* *स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडत...* संवाद संपला कि नात थांबत. म्हणून बोलून बघा कदाचित, तुमच हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

128 likes 41 shares
WhatsApp