Back to feed
D
Dhruv Chauhan Good_Morning · Marathi · Good_Morning

कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका , आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नका. जर आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल तर... आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते. चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात. *🍃🍀🌹शुभ सकाळ🌹🍀🍃* *😊 ☺तुमचा दिवस आनंदात जाओ☺ 😊*

148 likes 16 shares
WhatsApp