K
Kiara Agarwal
humor · marathi · humor
कोण म्हणत मराठी सोप आहे. रिकाम्या जागा "हो" किंवा "नाही" ने भरा. 1. ------- मला डोकं नाही. 2. -------मला अक्कल नाही. 3. ------- मी मूर्ख आहे. 😀😀😀😀 बोला आता घाम फुटला ना...!!! याला म्हणतात नविन !!!! 😂😂😂😂😂
11 likes
61 shares