Back to feed
S
Shaurya Kumar Family · Marathi · Family

कोणी रोझा ठेवला.... तर कोणी नवराञी चे उपवास ठेवले... तर कोणी श्रावण ठेवले... परंतु, सुखी तोच झाला ज्याने घरात आई बाप ठेवले... 💐 शुभ राञी 💐

227 likes 75 shares
WhatsApp