Back to feed
A
Aarav Sharma Good_Morning · Marathi · Life

*कुणा वाचून कुणाचे काय* *आडत नाही,* *हे जरी खरे आसले,* *तरी कोण कधी उपयोगी पडेल,* *हे सांगता येत नाहि.* *आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,* *छोट्यांना कधी विसरु नका. कारण,* *जीथे सुईचे काम असते,* *तिथे तलवार कधीच चालत नाही* ☘🌿🌲 *शुभ सकाळ*☘🌿🌲

250 likes 22 shares
WhatsApp