M
Manav Joshi
Good_Morning · Marathi · Life
*कुणा वाचून कुणाचे काय* *आडत नाही,* *हे जरी खरे आसले,* *तरी कोण कधी उपयोगी पडेल,* *हे सांगता येत नाहि.* *आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,* *छोट्यांना कधी विसरु नका. *कारण,* *जीथे सुईचे काम असते,* *तिथे तलवार कधीच चालत नाहि.* *🌹....✍ 😊🌸 शुभ सकाळ 🌸 🍃सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍃 " 🌹*
52 likes
79 shares