Back to feed
R
Rudra Kulkarni humor · marathi · humor

कोण होती ती ? रंगाने गोरी नसली तरी फार सुंदर होती ती... फार उंच नसली तरी माझ्यासाठी योग्य होती ती... कायमची प्रेम देणारी नसली तरी पावलो पावली येणारी होती ती.... घरात यायला लाजत असली तरी बाहेर माझ्यासाठी उभी राहायची ती.... शुभस्थळी येत नसली तरी बाहेर माझी वाट पाहायची ती... अरे.... ! कोण होती ? 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 चप्पल होती ती.... 😃😃😄😄 आता हरवली ती... 😜😜😜😝😜😝😜😝

169 likes 65 shares
WhatsApp