Back to feed
A
Avni Pawar family · mixed · family

कुणाची gf जर सैराट बघितल्यावर जर बुलेट मागत असेल तर . . . . . . . . . . . . . . . तर तिला म्हणावं कि बुलेट आर्चि च्या बापाची होती परश्या ची नही आपल्या बापाला घेऊन दे म्हणावं 😂😂😂😂😂😂😂😂

108 likes 52 shares
WhatsApp