Back to feed
N
Nikhil Bose Life · Marathi · General

कोणाची काय लायकी आहे ना ते आम्ही पण सांगू शकतो... गप्प बसलोय कारण आम्हाला फक्त इज्जत द्यायला जमत कोनाची इज्जत काढायला नाही....

25 likes 20 shares
WhatsApp