M
Manav Nair
love · marathi · romantic
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फ़क्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जानवर सारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला 🙏जय भीम🙏
15 likes
74 shares