Back to feed
K
Kabir Kumar Love · Hindi · Romantic

कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पहा,कोणावर प्रेम करता आले तर पहा,स्वःतासाठी सगळेच जगतात,जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पहा,वेलीला ही आधार लागतो,जमलचं तर एखाद्याच्या मनाला आधार देऊन पहा! ,🙇🌼💓👌👌👍

183 likes 18 shares
WhatsApp