Back to feed
S
Sahil Bagale Good_Morning · Marathi · Life

*_कोणाच्या नजरेत मी चांगला आहे.._* *_तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे._* *_पण खर तर समोरचा जसा आहे_* *_त्याच्या नजरेत मी तसाच आहे._* *_माणसाला जिंकायचे ते केवळ_* *_आपुलकीने, चांगल्या स्वभावाने,_* *_कारण वेळ, पैसा, सत्ता आणि_* *_शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही,_* *_पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि_* *_आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे_* *_पडू नाही देणार....* 🙂 *GOOD MORNING * 😊

152 likes 4 shares
WhatsApp