Back to feed
R
Rudra Bose Good_Morning · Marathi · Life

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा... नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.... " शुभ सकाळ " आपला दिवस आनंदात जावो !

128 likes 47 shares
WhatsApp