S
Shaurya Mishra
Good_Morning · Marathi · Good_Morning
कोणाच्याही सावलीखाली उभा राहील्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही त्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃 🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃
202 likes
85 shares