S
Sai Kapoor
good_night · marathi · good_night
✍🏻 *कोणतं पण काम करा.....!* *इतरांच्या हितासाठी करा..!* *आपल्या नावासाठी करु नका...!* *आधी "सिद्ध" व्हा लोक आपोआपच तुमचं नाव "प्रसिध्द" करतील...!!!* 🚩 *शुभ रात्री* 🚩
34 likes
21 shares