Back to feed
V
Vanya Malhotra humor · mixed · humor

कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही - न्युटन 🤓 पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो - सरकारी न्युटन 😎 😜😝😛 कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात. - न्युटन चा चुलत भाऊ. U टन 😂😂😂😜😜😜 कैप्सूल खाऊन बनवलेली बॉडी , जमीन विकून आलेला पैसा , फेसबुक वर झालेल प्रेम आणि व्हाट्सएप्प वर मिळवलेले ज्ञान कधीच नाही टिकत| *चाणक्य लिहायचा विसरला होता* . म्हंटलं मीच सांगावं 😉😉 😂😂😂😂😂😂😂😂😂 . . जर सकाळी लवकर उठल्याने ताक़द, बुद्धि आणि धन वाढतं - तर पेपर वाला आणि दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते । . झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या ।😀😀 *हे पण चाणक्य सांगायचं विसरला* . म्हंटलं मीच सांगावं😜😜🤑😛🤑😤😵🤔😬🤔😛😛🤑 😆😆😆😆😆😆🤑😛🤑 परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक... *"काट्याने"* खातात, तर भारतीय नवरे...? *"मु काट्याने"* 😁😬😟😖

222 likes 2 shares
WhatsApp