Back to feed
V
Vanya Chauhan humor · mixed · humor

कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही - न्युटन 🤓 पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो - सरकारी न्युटन 😎 😜😝😛 कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात. - न्युटन चा चुलत भाऊ. U टन 😜😜😜😜

235 likes 22 shares
WhatsApp