A
Anika Singh
Good_Morning · Marathi · Life
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण... . काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो. 🌹🌹🍁🙏शुभ सकाळ🙏🍁🌹🌹
50 likes
76 shares