Back to feed
N
Nikhil Mehta Love · Marathi · Heartbreak

कोणीतरी नाराज आहे माझ्यावर म्हणे मी आजकल काही लिहीतच नाही. काय सांगू त्यांना आता कुठून आणू शब्द जर ती प्रिय व्यक्ती भेटत नाही… दुखाःचं मुख असतं तर बोलून दाखवलं असतं पण त्या जखमांचं काय सांगू ज्या कधी दिसतच नाही आयुष्याच्या शोधात निघालेला एक स्वप्नवेडा

0 likes 0 shares
WhatsApp