S
Saanvi Chauhan
love · marathi · romantic
कुणीतरी फुलाला विचारले, झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का रे? फुलाने उत्तर दिले, तोडणारा इतका आनंदात होता की, मी माझ्या वेदनाच विसरून गेलो."
102 likes
2 shares