Back to feed
S
Sara Agarwal Good_Morning · Marathi · Life

*"कोणीतरी बर्फाला विचारले ..,* *" आपण एवढे थंड कसे " ..?* *बर्फाने अतिशय छान उत्तर दिले ...* *" माझा भूतकाळ पण पाणी* *आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच ...!* *मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ ...?* 💐💐 सुप्रभात 💐💐

121 likes 17 shares
WhatsApp