Back to feed
K
Kabir Sharma Good_Morning · Marathi · Life

*"कोणीतरी बर्फाला विचारले ..,* *" आपण एवढे थंड कसे " ..?* *बर्फाने अतिशय छान उत्तर दिले ...* *" माझा भूतकाळ पण पाणी* *आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच ...!* *मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ ...?* *"आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जिव लावा"* *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻*

89 likes 70 shares
WhatsApp