A
Aadhya Agarwal
humor · mixed · humor
कोणीतरी माठाला विचारले तु स्वत पाझरुन, इतरांना थंड पाणी कसं देतोस ?? . . . त्यावर माठानेही स्मितहास्य करत सुंदर उत्तर दिलं . . . . . . . . . . . . . . . . . . . . तु निस्त पानी पे न बे .....?? कायले पाहीजे तुले बाकीच्या चांबारचौकश्या 😂😂😆😆😆😆😆😆😆😆 ....😝😛विदर्भाचा माठ JAY MATA DI!
141 likes
58 shares