A
Atharv Sharma
love · hindi · romantic
कुणीतरी मला विचारले कि,,, ""तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस""??? मी हसत उत्तर दिले,, ""जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या तर तिला कधीच मिळवले असते.
255 likes
47 shares