R
Riya Sharma
Good_Morning · Marathi · Life
कोणाला आपलसं बनवायचे असेल, तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही, लक्ष्यात ठेवा, ज्या दोऱ्याला गांठ नसते, असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. 🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹
90 likes
36 shares