D
Diya Bhat
heartbreak · hindi · heartbreak
कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो 😣😣😣
157 likes
53 shares