M Myra Verma Life · Marathi · General कुणालाही पाय लावायचा नाही ही आमची संस्कृती असल्यामुळे आम्ही फुटबॉलमध्ये जगात सर्वात मागे आहोत...!⛹♂ पण एकमेकांच्या तंगड्या खेचण्यात तरबेज असल्यामुळे कबड्डीमध्ये जगात १ नंबरवर आहोत...! 🤼♂ lifeकुणालाहीपायलावायचाआमची 154 likes 17 shares WhatsApp Copy