S
Sai Kumar
humor · marathi · humor
कोणास ठाऊक कशी पण तुरुंगात गेली शशी शशीने घेतले पॉलिटिक्स चे धडे केले १३० आमदार खडे राज्यपाल म्हणाले जरा वाट पहा शशी म्हणाली आत्ता शपथविधी हवा कोणास ठाऊक कशी पण तुरुंगात गेली शशी अम्माचे घेऊन नाव पन्नीरला पक्षात दिला नाही ठाव कोर्ट म्हणाले छान छान आता निकालाचा जरासा राख मान कोणास ठाऊक कशी पण तुरुंगात गेली शशी शशी ने पुसले डोळे मोठ्याने काढले गळे राज्यपाल म्हणाले थाम्ब थाम्ब कोर्टाची शिक्षा भलतीच लांब! 😜😜😜😜😜😜😜😜
207 likes
33 shares