Back to feed
P
Prisha Kumar friendship · mixed · friendship

किती अवघड आहे ना, आपल्याच Girlfriend ला दुसर्यासोबत लग्न करताना पाहणं... ज्या व्यक्ती ला propose करण्यासाठी आपल्याला 2 वर्ष लागतात, त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातुन असं निघुण जाताणा पाहणं किती अवघड आहे ना... जिच्यासोबत आपण कित्येक स्वप्न पाहतो, अशा व्यक्ती ला दुसर्याची होताना पाहणं किती अवघड आहे ना... खुप वेदना होतात अस, एखादी महत्त्वाची व्यक्ती आपल्या आयुष्यातुन निघुण गेली की, मग मनाला सावरणं अवघड होऊन जातं, मग अस वाटतं कि कुणावर प्रेमच करु नये कि नंतर सावरणं अवघड होईल... खरचं खुप अवघड आहे आपल्या Love ला दुसर्याची Life_partner होताना पाहणं..

228 likes 63 shares
WhatsApp