Back to feed
S
Shaurya Gupta life · marathi · life

किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले. कळले नाही मला कधीही ते सार माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेलं

171 likes 76 shares
WhatsApp