Back to feed
A
Aditya Kapoor Love · Marathi · Heartbreak

किती छान छान गोष्टी !! होतात ना प्रियकर आणि प्रेयसी मध्ये. . . Long distance relationship मध्ये असुन ही एकमेकांवर खुप प्रेम करतात. . दोघांचे ही छोट्या छोट्या गोष्टी वर भांडणे अचानक Breakup करणे आणि विचार करने परत नाही बोलायचे........ पण,,,,,,,,,, दुसर्याच दिवशी Sorry बोलणे........ Good Morning... hello पिल्या... लिहीणे . . ऐक दुसर्याची समजुत काढणे... रडण्याचा symbol send करणे. I Love you बोलुन सर्व काही solve करने. . . ऐक दुसर्याला छेडणे आणि जेंव्हा खुप प्रेम येईल तेंव्हा Song Dedicated करने..... LIKE.. Teri Galiya....wo sanam.... etc..... ... प्रत्येक Pic ला tag करने... ऐखाद्या मुलाने तीला dear बोलले तर थोडेसे जळने. आणि ऐकांतात जाऊन राग काढणे.... .. .. आणि हळु आवाजात बोलणे की मला चांगले नाही वाटत आहे.... आणि I Love You बोलने. .. .. किती गोड गोड गोष्टी होतात ना... Rrelationship मध्ये.. . पण,,, Finally.... शेवटी Breakup झाल्यानंतर Previous Msg वाचणे.... तिच्या प्रत्येक सुखाची प्रार्थना करने हसता हसता डोळ्यात अश्रु आणने.... प्रत्येक Sad Song आपल्याच साठी आहे असे समजणे. काहीच चांगले ना वाटने आणि ऐक दिवस सर्व काही ठीक होईल ही आस ठेवणे..... किती अजब गोष्ट आहे ना हे प्रेम......... ज्या प्रेमात दुरावा नाही

0 likes 0 shares
WhatsApp