P
Prisha Verma
love · marathi · romantic
किती छान झाले असते ना घड्याळाचे काटे मागे घेता आले असते तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण नव्याने जगायला मिळाले असते .......!
37 likes
87 shares