Back to feed
J
Jiya Bose Good_Morning · Marathi · Life

*किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा ? याचे फार छान उत्तर *संत तुकाराम महाराजानी* दिले आहे, नीतिधर्माचे *आचरण* ठेवता यावे, मुलाबाळांचे *रक्षण* करता यावे, आईवडिलांची *काळजी* घेता यावी. या जगात *अब्रूने* जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य *श्रीमंत* समजावा. 💐 •• *शुभ प्रभात* •• 💐

226 likes 37 shares
WhatsApp