Back to feed
R
Riya Reddy Good_Morning · Marathi · Life

✍किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा? याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे, नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी. अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. 😊 •• 🌹🌹🌹•• 😊⚡💡 🌺 शुभ सकाळ🌺

38 likes 65 shares
WhatsApp