Back to feed
M
Manav Agarwal Good_Morning · Marathi · Life

✍किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा? याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे, नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी. अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. 😊 •• 🌹🌹🌹•• 😊⚡💡 🌺 शुभ सकाळ💐💐💐

176 likes 66 shares
WhatsApp