Back to feed
A
Aarav Deshmukh Good_Morning · Marathi · Life

किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा? याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे, नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी. अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. 😊🎭 *ग्रंथ* समजल्याशिवाय *""संत"* समजणार नाही आणि *""संत""* समजल्याशिवाय *""भगवंत""* समजणार नाही. 🎭 🙏 *रामकृष्णहरी* 🙏 🌼 🌺 शुभ सकाळ🌺🌸

140 likes 2 shares
WhatsApp