किती बरे झाले असते ना स्वप्नाचे दारचावी लावून स्वप्न बघता आली असती तर गोड स्वप्न कधी तुटलीच नसती.किती बरे झाले असते ना ..स्वप्नात पाहिजे त्या व्यक्तीला कधी पण भेटता आले असते तर एकेकाळी तुटलेली नाती आयुष्याभराकरता नाही तर काही क्षणापुरता सांभाळिली असती
207 likes
63 shares