Back to feed
S
Sai Mishra Good_Morning · Marathi · Life

"किती वेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही" "एखाद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही" "आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा" "योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही"... 🙏💐🌹शुभ प्रभात🌹💐🙏 🌞🌷सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🌷🌞

166 likes 61 shares
WhatsApp