M
Manav Singh
Good_Morning · Marathi · Life
कौतुक आणि टिका या दोन्हीचाही स्विकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते... *मला नाव ठेवणारी माणसं* *खुप आवडतात* *कारण* *ते स्वताःचा कमी आणि* *माझा विचार जास्त करतात* 🙏🌷शुभ सकाळ 🙏🌷 🙏🏻🕉 ओम सुप्रभात 🕉🙏🏻 🙏🏻🕉 करे योग रहे निरोग 🕉🙏🏻
43 likes
36 shares